रिपू जाऊ द्या मरणालागुनि, ठेचूनी किंवा चेचूनी टाका
मॉब-लिंचिंगच्या प्रश्नाची चर्चा करताना समाजाबरोबर वाहवत जाऊ नये आणि धर्म-जात अशा वरलिया-रंगावरून फसगत करून न घेता भौतिक/आर्थिक परिस्थितीनं गांजलेल्या, वास्तव, तसंच अतिरंजित/अवास्तव इच्छांची पूर्तता होत नसल्यामुळे उद्विग्न झालेल्या, आणि हितसंबंधी नेत्यांकडून दिशाभूल झालेल्या गटाकडून नेमक्या त्याच परिस्थितीतील असहाय पीडितावर हिंसा झाली, हे स्पष्ट केलं जावं.......